बांगलादेशी क्रिकेटरची पत्नी आहे श्रीकृष्णाची भक्त

Sandip Kapde

बांगलादेशचा यष्टिरक्षक-फलंदाज लिटन दास नुकताच इंग्लंडविरुद्ध त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी खेळून प्रसिद्धी झोतात आला आहे.

bangladesh cricketer liton das wife debosri sonchita | esakal

लिटन दासने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात ७३ धावांची खेळी केली आहे. लिटन दासच्या या खेळीनंतर त्याचे वैयक्तिक आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

bangladesh cricketer liton das wife debosri sonchita | esakal

लिटन दासच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर क्रिकेटर आणि त्याची पत्नी देवश्री बिस्वास संचिता हे दोघेही देवाचे महान भक्त आहेत.

bangladesh cricketer liton das wife debosri sonchita | esakal

लिटन दास हा देवीचा भक्त आहे, तर देवश्री स्वत:ला कृष्णाची दासी मानते.

bangladesh cricketer liton das wife debosri sonchita | esakal

देवश्री बिस्वास संचिताने तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये स्वतःला शेतकरी, भगवान कृष्णाचा सेवक आणि प्राणी प्रेमी असे वर्णन केले आहे.

bangladesh cricketer liton das wife debosri sonchita | esakal

देवश्री इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 79.8 हजार फॉलोअर्स आहेत.

bangladesh cricketer liton das wife debosri sonchita | esakal

इंस्टाग्रामवर तिचे सुंदर फोटो शेअर करण्यासोबतच देवश्री लिटन दाससोबतचे रोमँटिक फोटोही शेअर करते.

bangladesh cricketer liton das wife debosri sonchita | esakal

देवश्री बिस्वास संचिताने तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये स्वतःला भगवान कृष्णाची भक्त म्हणून वर्णन केले. ती देवी, भगवान शिव, राम सीता, भगवान श्री गणेशाची पूजा करतानाचे फोटो शेअर करत असते.

bangladesh cricketer liton das wife debosri sonchita | esakal

शिवरात्री, दुर्गा पूजा, गणेश चतुर्थी या हिंदू सणांवर पूजा करताना देवश्री तिच्या घरातील मंदिराचे फोटो पोस्ट करत असते.

bangladesh cricketer liton das wife debosri sonchita | esakal

देवश्री बिस्वास संचिता यांनी शेर-ए-बांगला कृषी विद्यापीठातून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची पदवी प्राप्त केली आहे. देवश्रीचा जन्म दिनाजपूरमध्ये झाला आणि तिथेच वाढली.

bangladesh cricketer liton das wife debosri sonchita | esakal

लिटन दासला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे बोलणे आवडत नाही, त्यामुळे त्याच्या आणि देवश्रीच्या प्रेमकथेबद्दल फारसे माहिती नाही.

डेटिंग केल्यानंतर दोघांनीही त्यांचे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला आणि सप्टेंबर 2019 मध्ये देवश्री संचिता आणि लिटन दास यांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले.

bangladesh cricketer liton das wife debosri sonchita | esakal

देवश्री बिस्वास संचिता खूप सुंदर आहे आणि तिला प्रवासाची देखील आवड आहे.

bangladesh cricketer liton das wife debosri sonchita | esakal

देवश्री देखील इंस्टाग्रामवर लिटन दाससोबतच्या तिच्या व्हेकेशनचे सुंदर फोटो पोस्ट करत असते. देवश्री पाश्चिमात्य आणि पारंपारिक अशा दोन्ही कपड्यांमध्ये सुंदर दिसते.

bangladesh cricketer liton das wife debosri sonchita | esakal

देवश्री बिस्वास संचिता साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. ती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या परिधान केलेले फोटो शेअर करत असते.

bangladesh cricketer liton das wife debosri sonchita | esakal

लिटन दास आणि देवश्री बिस्वास संचिता सोशल मीडियावर प्रत्येक हिंदू सणाच्या शुभेच्छा देतात. एकदा दुर्गापूजेच्या शुभेच्छा दिल्याबद्दल लिटन दासला बांगलादेशमध्ये प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.

bangladesh cricketer liton das wife debosri sonchita | esakal

मात्र, अशा ट्रोलिंगचा क्रिकेट आणि त्याची पत्नी देवश्रीवर काहीही परिणाम झालेला नाही. या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करून तो दरवर्षी हिंदू सण मोठ्या थाटामाटात साजरे करतो आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो.

bangladesh cricketer liton das wife debosri sonchita | esakal

हार्दिक पांड्या अफगाणिस्तान मालिकेतून अन् IPL मधूनही बाहेर?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा...