Bathroom tips : तुमच्या बाथरूममध्ये असतील या वस्तू तर आरोग्याला आहे धोका

नमिता धुरी

बाथरूममधील काही गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक ठरतात.

Bathroom tips

क्रीम किंवा लोशन खूप दिवसांपासून पडून असल्यास त्यातील अँटिबॅक्टेरियल घटक कमी होत जातात. त्यामुळे अशी उत्पादने वापरू नयेत.

Bathroom tips

जुन्या रेझरवर जंतू साचतात. त्यामुळे त्वचेला संसर्ग होऊ शकतो.

Bathroom tips

प्लास्टिकच्या जुन्या काथ्यामध्ये बॅक्टेरियांची निर्मिती होते.

Bathroom tips

जुने सनस्क्रीन वापरल्यास त्वचेला संसर्ग होऊ शकतो.

Bathroom tips

साबण दीर्घकाळ न झाकता ठेवल्यास तो हानिकारक ठरू शकतो.

Bathroom tips

मुदतबाह्य मलम वापरू नका.

Bathroom tips

या सर्व गोष्टी तुमच्या बाथरूममध्ये असतील तर त्वरीत फेकून द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bathroom tips