IPL : कोण आहे सिंगल डिजीटचा बादशाह; रोहित की कार्तिक?

अनिरुद्ध संकपाळ

आयपीएलच्या हंगामात अनेक विक्रम होत आहेत. काही चांगले तर काही वाईट!

मुंबईचा स्टार फलंदाज रोहित शर्माच्या बाबतीत देखील एक वाईट विक्रमाची नोंद झाली आहे.

रोहित शर्माला आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा सिंगल डिजीटमध्ये बाद होणाऱ्यांच्या यादीत वरच्या क्रमांकावर सरकला आहे.

या यादीत चौथ्या स्थानावर रविंद्र जडेजा आहे. तो 65 वेळा सिंगल डिजीटमध्ये बाद झाला आहे.

त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर हा सुनिल नारायण आहे. तो 66 वेळा सिंगल डिजीटमध्ये बाद झाला आहे.

दुसऱ्या क्रमांकावर मुंबईचा स्टार रोहित शर्मा आहे. तो तब्बल 79 वेळा सिंगल डिजीटमध्ये बाद झाला आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा सिंगल डिजीटमध्ये बाद होणारा खेळाडू हा दिनेश कार्तिक आहे. तो तब्बल 81 वेळा सिंगल डिजीटमध्ये बाद झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.