IPL 2023 Final : येथे होणार यंद्याचे IPL फायनल, वाचा डिटेल्स

रोहित कणसे

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) IPL च्या 16 व्या हंगामातील प्लेऑफ आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक आणि ठिकाण जाहीर केले आहे. 

bcci announces ipl 2023 final date and venue schedule check details

28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

bcci announces ipl 2023 final date and venue schedule check details

तर आयपीएलच्या 16 व्या हंगामातील प्ले ऑफ आणि फायनल सामना हा 23 मे ते 28 मे पर्यंत खेळवले जाणार आहेत.

bcci announces ipl 2023 final date and venue schedule check details

आयपीएल 2023 चे प्ले ऑफ चेन्नई आणि अहदमाबद येथे होणार आहेत.

bcci announces ipl 2023 final date and venue schedule check details

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर 23 मे आणि 24 मेला क्वालिफायर 1 आणि एलिमनेटर सामना खेळवला जाणार आहे.

bcci announces ipl 2023 final date and venue schedule check details

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 26 मेला क्वालिफायर 2 आणि त्यानंतर 28 मे रोजी अंतिम सामना होणार आहे.

bcci announces ipl 2023 final date and venue schedule check details

आयपीएल 2023 चा पहिला सामना अहमदाबादमध्ये खेळला गेला आणि अंतिम सामना देखील गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे

bcci announces ipl 2023 final date and venue schedule check details

या स्टेडियममध्ये गेल्या आयपीएल हंगामाचा अंतिम सामना एक लाखांहून अधिक प्रेक्षकांची क्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

bcci announces ipl 2023 final date and venue schedule check details