सोनं खरेदी करताना 'या' गोष्टींची काळजी जरुर घ्या

Amit Ujagare (अमित उजागरे)

सोनं हे भारतातील लोकांसाठी खूपच आकर्षित करणारी गोष्ट आहे.

Be careful while buying gold

लग्नकार्यासह विविध उत्सवांसाठी सोनं खरेदी करण्याकडं लोकांचा कल असतो.

Be careful while buying gold

पण सोनं खरेदी करताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जाणून घेऊयात

Be careful while buying gold

सोनं हे कधीही योग्य पावत्यांसह विश्वसनीय दुकानातूनच खरेदी करावं.

Be careful while buying gold

सोन्याचे दागिने खरेदी करताना त्यावर मजुरी किती होते याची आधीच माहिती घ्या.

Be careful while buying gold

हॉलमार्कचा शिक्का असल्याशिवाय सोनं खरेदी करु नका.

Be careful while buying gold

सोनं खरेदीनंतर पक्क बिल घेण्यास विसरु नका, कारण पुढे हेच बिल तुमचं सोनं मोडताना किंवा विकताना तुम्हाला उपयोगी पडू शकतं.

Be careful while buying gold

जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या तर फसवणुकीपासून सावध होऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Be careful while buying gold