ATM मधून पैसे काढताना बाळगा ही सावधानता

Anuradha Vipat

विशेष काळजी

एटीएमचा वापर करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

withdrawing money from ATM

एटीएमचा वापर

एटीएमचा वापर करताना कोणत्याही गोष्टींची काळजी घ्यायला हवी, याविषयी जाणून घेऊया.

withdrawing money from ATM

प्रोसेस लवकरात लवकर पूर्ण

ट्रांजॅक्शन रद्द होऊ नये यासाठी एटीएमद्वारे पैसे काढताना प्रोसेस लवकरात लवकर पूर्ण करावी

withdrawing money from ATM

योग्य पिन

एटीएममधून पैसे काढताना योग्य पिन टाकून ट्रांजॅक्शन पूर्ण करावे.

withdrawing money from ATM

एटीएम पिन

तुमच्या एटीएम पिनची माहिती कोणालाच देऊ नका

withdrawing money from ATM

पैसे काढताना काळजी

एटीएममधून पैसे काढताना काळजी घ्यायला हवी.

withdrawing money from ATM

ट्रांजॅक्शन रद्द

अनेकजण एटीएममधून पैसे काढताना सेव्हिंगऐवजी करंट आणि करंटऐवजी सेव्हिंग अकाउंटचा पर्याय निवडतात. यामुळे ट्रांजॅक्शन रद्द होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

withdrawing money from ATM