या पावसाळ्यात नक्की खा प्लम

Anuradha Vipat

अँटिऑक्सिडंट्स

प्लममध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील समृद्ध असतात जे शरीराला सेल-हानीकारक मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात.

eat plums this monsoon

पचनक्रिया

प्लम पचनक्रिया सुधारण्यास मदत करू शकतात. 

eat plums this monsoon

डोळ्यांचे आरोग्य

प्लममध्ये व्हिटॅमिन सी आणि बीटा-कॅरोटीन असते जे डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर असतात. 

eat plums this monsoon

रक्तातील साखरेची पातळी

प्लम रक्तातील साखरेची पातळी वाढण्यापासून रोखते

eat plums this monsoon

त्वचा

प्लममुळे त्वचा चमकदार आणि तरुण राहण्यास मदत होते

eat plums this monsoon

लोह शोषण्यास मदत

प्लममध्ये व्हिटॅमिन के आणि पोटॅशियम असते जे शरीरात लोह शोषण्यास मदत करते

eat plums this monsoon

रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत

प्लम रक्त स्वच्छ करण्यास आणि रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

eat plums this monsoon