Top IAS And IPS Women Officers : या आहेत भारतातील सुंदर IAS आणि IPS महिला अधिकारी...पाहा फोटो

Anuradha Vipat

टीना डाबी

2015 मध्ये टीना डाबी युपीएससी परीक्षेत टॉप आल्या होत्या. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या यशाची चांगलीच चर्चा झाली

Top IAS And IPS Women Officers

रिया डाबी

रिया डाबी यानी 2020 युपीएससी परीक्षेत पंधरावा क्रमांक पटकावला होता

Top IAS And IPS Women Officers

ऐश्वर्या शेरॉन

ऐश्वर्या शेरॉन यांनी पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा पास केली होती. त्या राजस्थान जिल्ह्यातल्या चूरु जिल्ह्यात राहाणाऱ्या आहेत

Top IAS And IPS Women Officers

सृष्टी देशमुख 

2018 UPSC CSE च्या त्या सर्वश्रेष्ठ महिला राहिल्या आहेत. IAS सृष्टि देशमुख यांनी IAS नागार्जुन गौडा यांच्याशी लग्न केलं

Top IAS And IPS Women Officers

स्मिता सभरवाल

स्मिता सभरवाल या 2000 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. यूपीएससी परीक्षेत त्याने चौथा क्रमांक पटकावला

Top IAS And IPS Women Officers

मेरीन जोसेफ

मेरीन जोसेफ ही भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहे. तिची सध्या केरळच्या कोल्लम शहर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे

Top IAS And IPS Women Officers

नवजोत सिमी

नवजोत सिमी यांनी 2017 साली 735वा रॅंक मिळवत IPS अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. आत्तापर्यंत त्यांनी अनेक पदं भूषवली आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Top IAS And IPS Women Officers