Monalisa: कलरफुल मोनालीचा रंगीबेरंगी लूक

रुपेश नामदास

भोजपुरी अभिनेत्री

मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.

Monalisa | esakal

सौंदर्य

मोनालिसा म्हणजे भोजपुरी चित्रपटांमधील हॉट आणि सुंदर अभिनेत्री आहे.

Monalisa | esakal

अभिनय

मोनालिसा अभिनयाच्या जिवावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Monalisa | esakal

ड्रेस

मोनालिसाने परिधान केलेला रंगीबेरंगी ड्रेस सुंदर दिसत आहे.

Monalisa | esakal

फोटो

मोनालिसा फोटोमुळे सतत चर्चेत असते.

Monalisa | esakal

सोशल मीडिया

मोनालिसा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

Monalisa | esakal

वय

मोनालिसाचे वय चाळीशीत आहे तरीही सौंदर्य खुप मादक आहे.

Monalisa | esakal

लूक

मोनालिसाचा हा लूक पाहून चाहते घायाळ झाले असणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monalisa | esakal