Beauty Tips : मेकअपचा ब्रश स्वच्छ आहे का? टॉयलेट सीटपेक्षा जास्त असतात बॅक्टेरिया...!

सकाळ डिजिटल टीम

मेकअप करायचा म्हटलं की मेकअप करण्यासाठी मेकअप ब्रश हा लागतोच.

Makeup Brushes | esakal

मेकअप करताना तुम्ही कितीही महागडी प्रोडक्ट्स वापरली तरी ती चेहऱ्यावर नीट ब्लेंड करण्यासाठी ब्रश हवे असतात.

Makeup Brushes | esakal

ब्रशने केलेला मेकअप हा इव्हन आणि पॉलिश्ड लुक देतो.

Makeup Brushes | esakal

मेकअप झाल्यानंतर त्या ब्रशची स्वच्छता ठेवणे देखील तितकेच महत्वाचे असते.

Makeup Brushes | esakal

बॅक्टेरियाचे प्रमाण

ब्रशेस स्वच्छ न केल्यास त्यामध्ये बॅक्टेरियाचे प्रमाण खूप जास्त वाढते.

Makeup Brushes | esakal

बॅक्टेरिया

अस्वच्छ ब्रशेसवर बॅक्टेरियाचे प्रमाण टॉयलेट सीटपेक्षा जास्त होते.

Makeup Brushes | esakal

बॅक्टेरिया तुमच्यावर कसा परिणाम करतात

मेकअप ब्रश चेहऱ्यावरील बॅक्टेरिया, मृत त्वचा पेशी आणि तेल उत्पादने एका कडून दुसऱ्यांकडे स्थानांतरित करतात. त्यामुळे चेहऱ्यावर मुरुम होऊ शकतात किंवा त्वचेची समस्या वाढू शकते.

Makeup Brushes | esakal

अशा परिस्थितीत काय करावे

दररोज मेकअप ब्रशेस धुणे कठीण वाटत असेल तर आठवड्यातून एकदा तरी ते स्वच्छ करावे.

Makeup Brushes | esakal

मेकअप ब्रशेस स्वच्छ ठेवण्यासाठी काय करावे

ब्रश धुतल्यावर त्यांच्यावर मेकअप प्रॉडक्ट्स राहणार नाही याची खात्री करा. आणि स्वच्छ टॉवेलने पुसून टाका आणि नंतर कोरडे होईपर्यंत वाळू द्या.

Makeup Brushes | esakal

हँड वॉश किंवा क्लिंजिंग मिल्क

बेबी शॅम्पू ऐवजी सौम्य हँड वॉश किंवा क्लिंजिंग मिल्कचा वापर करू शकता.

Makeup Brushes | esakal

बंद बॉक्स

ब्रश नेहमी बंद बॉक्समध्येच ठेवा, जेणेकरून त्यावर धूळ आणि घाण साचणार नाही.

Makeup Brushes | esakal

झिपर पाऊच

स्वच्छ ब्रश तुम्ही स्वच्छ झिपर पाऊचमध्ये ठेवू शकता. पण ते ड्रॉवरमध्ये उघडे ठेवू नका.

Makeup Brushes | esakal

आठवडय़ातून एकदा किंवा दोनद ब्रश साफ करण्याची सवय लावून घ्यावी. यामुळे नुसतेच ब्रश चांगले राहत नाहीत तर बॅक्टेरियांपासूनही संरक्षण होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Makeup Brushes | esakal