Beauty Of Lucknow : मनाला शांती देतात नवाबांच्या शहरातील ही ठिकाणं

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ

सध्या उत्तर प्रदेशची राजधानी असणारे लखनऊ आधी नवाबांची नगरी म्हणून ओळखले जाते. नवाबांची नगरी असल्याने या शहरांची खास आणि वेगळी अशी ओळख आहे.

Peace Of Mind Places

आणखी काही टूरिस्ट प्लेसेस

लखनऊमध्ये फिरण्यासाठी अनेक टूरिस्ट प्लेसेस आहेत. पीएम मोदींनीसुद्धा ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये लखनऊमध्ये मिळणाऱ्या चाटबाबत सांगितले होते.

Peace Of Mind Places

लखनऊचे प्राणीसंग्रहालय

येथे तुम्हाला रॉयल बंगला टायगर, व्हाइट टायगर, लॉयन, वुल्फ यांसारखे अनेक वन्यजीव बघायला मिळतील.

Peace Of Mind Places

मोठा आणि छोटा इमामवाडा

लखनऊ शहरातील सगळ्यात प्रसिद्ध वास्तूंपैकी एक म्हणजे मोठा इमामवाडा. याला भूलभूलैयाच्या नावानेही ओळखले जाते. तर लहान इमामवाड्याला हुसैनाबाद इमामवाड्याच्या नावाने ओळखले जाते.

Peace Of Mind Places

हुसैनाबाद क्लॉक टॉवर

हा भारतातला सगळ्यात लांब क्लॉक टॉवर आहे. हा 67 मीटर उंच आहे. याला 1881 मध्ये बनवण्यात आलं होतं.

Peace Of Mind Places

जनेश्वर मिश्र पार्क

हे पार्क लंडनच्या हाइ़ड पार्कची प्रेरणा घेत बनवण्यात आले आहे. हे जवळपास 376 एकर भागात पसरलेले आहे.

Peace Of Mind Places

सायंस सिटी

तुम्हाला विज्ञानात रस असेल तर तर तुम्हाला लखनऊच्या अलीगंज मधील सायंस सिटीमध्ये नक्की जायला हवं. इथे तुम्हाला देश विदेशातील टेक्नॉलॉजी बघायला मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Peace Of Mind Places