चेहऱ्यावर आठवडाभरात हवाय नॅचरल ग्लो? मग या भाजीचा प्या ज्युस

सकाळ डिजिटल टीम

हेल्दी ड्रिंक

काकडीचे डिटॉक्स ड्रिंक पिण्याचे फायदे

cucumber juice benefits | sakal

डिटॉक्सिफिकेशन

शरीरातील विषारी घटक सहजरित्या बाहेर फेकले जातात

cucumber juice benefits | sakal

आरोग्यदायी रस 

शरीराला थंडावा व आराम मिळतो

cucumber juice benefits | sakal

त्वचेसाठी लाभदायक 

वृद्धत्वाची लक्षणे दूर होण्यास मदत मिळते

cucumber juice benefits | sakal

रंग उजळतो

त्वचेचा रंग उजळण्यास मदत मिळते

cucumber juice benefits | sakal

रेसिपी

एक काकडी, एक लिंबू, पुदिन्याची पाने आणि चार कप पाणी 

cucumber juice benefits | sakal

काकडी स्वच्छ धुऊन घ्या व सोला. यानंतर काकडी कापा.

cucumber juice benefits | sakal

मिक्सरमध्ये काकडीचे काप, लिंबाचा रस, पाणी आणि पुदिन्याची पाने एकत्रित वाटून घ्या.

cucumber juice benefits | sakal

एका ग्लासमध्ये ज्युस ओतून घ्यावा व प्यावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cucumber juice benefits | sakal