Beauty Tips : नेलपेंट बाटलीतच कडक होते? ४ उपाय, टिकेल अनेक महिने..!

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येक महिला पायांच्या बोटांपासून ते डोक्याच्या केसांपर्यंत सगळ्या अवयवांची काळजी घेत असतात.

Nail Polish | esakal

काही महिलांना हातांना वेगवेगळ्या रंगाची नेलपेंट लावायला आवडते.

Nail Polish | esakal

नेलपेंट एकाच वेळी खरेदी करून ठेवल्यास त्या काही कालांतराने सुकून खराब होतात.

Nail Polish | esakal

फारच नुकसान

महागड्या ब्रँडसच्या विकत घेतलेल्या नेलपेंट्स फेकून दिल्याने फारच नुकसान होते.

Nail Polish | esakal

महागड्या ब्रँड्स

या महागड्या ब्रँड्सच्या नेलपेंट्स सुकून खराब होण्यापासून वाचावू शकतो.

Nail Polish | esakal

फ्रिजमध्ये स्टोअर करणे टाळावे

नेलपेंट्स फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवल्याने गारव्याने त्या थंड पढून गोठण्यास सुरुवात होते. नेलपेंट्स सामान्य तापमानात स्टोअर करून ठेवण्यास त्या दीर्घकाळ चांगल्या टिकून राहतात.

Nail Polish | esakal

गरम पाण्याचा वापर

नेलपेंट आतून सुकली असेल तर नेलपेंटची बॉटल गरम पाण्यात ठेवावी. आतून घट्ट झालेली नेलपेंट पुन्हा द्रव रुपात येऊन सैल होऊ लागेल.

Nail Polish | esakal

नेलपेंट थिनरचा वापर

नेलपॉलिश थिनरचे दोन ते तीन थेंब नेल पेंटच्या बाटलीत घाला असे केल्याने नेलपेंट सैल होते.

Nail Polish | esakal

उन्हांत ठेवा

सूर्यप्रकाशात ठेवल्यास द्रव वितळतो. त्यामुळे उन्हात वितळून नेलपेंट पातळ होते.

Nail Polish | esakal

पंखा बंद करा

थेट पंख्याखाली बसून नेलपॉलिश कधीही लावू नका. नेल पेंट लावण्यापूर्वी पंखा बंद करा.

Nail Polish | esakal

हलके बंद करा

ब्रशला नेल पेंट लावताच झाकण हलके बंद करा, नेलपॉलिशची बाटली पूर्णपणे उघडी ठेवू नका

Nail Polish | esakal

नेलपेंट

जर नेलपेंट बराच काळ न वापरात नसेल ते तसेच ठेवले असेल, तर वापरण्यापूर्वी ते चांगले रोल करून हलवून घ्यावे.

Nail Polish | esakal

या सोप्या टिप्स मुळे नवीन नेलपॉलिश विकत घेण्याची किंवा जुने नेलपेंट फेकून देण्याची गरज भासणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nail Polish | esakal