बिअर घेतल्याने पोटाचा घेर वाढतो का? जाणून घ्या सत्य

सकाळ डिजिटल टीम

चहा आणि कॉफीनंतर बिअर जगातील सर्वाधिक लोकप्रिय पेय आहे. एका रिपोर्टनुसार, भारतात बिअरचा खप दरडोई 2 लीटर प्रति व्यक्ती आहे.

beer | esakal

अनेक लोक बिअर पेतात. पण, बिअर पिण्यासंबंधी वेगवेगळे दावे केले जातात. बिअर घेतल्याने पोटाचा घेर वाढतो असा दावा केला जातो.

beer | esakal

पोटाचा घेर वाढणे याला 'बिअर बेली' असंही म्हटलं जातं.

beer | esakal

बिअरमध्ये खूप कॅलरी असल्याचं म्हणलं जातं. त्यामुळे वजन वाढतं तसेच पोटाचा घेरही वाढतो.

beer | esakal

ऑरेंज ज्यूस, सफरचंद ज्यूस, रेड वाईन किंवा दूधामध्ये बिअरपेक्षा जास्त कॅलरी असतात.

beer | esakal

बिअर प्यायल्याने व्यक्तीला जास्त भूक लागते, त्यामुळे जास्त अन्न खाल्लं जातं. त्यामुळे एकप्रकारे हे वजन वाढण्याचं कारणं ठरतं.

beer | esakal

मेडिकल रिपोर्टनुसार, मद्य प्यायल्याने आपलं शरीर चरबी पचवण्यापेक्षा मद्य पचवण्याच्या कामाला लागतं. त्यामुळे वजन वाढतं.

beer | esakal

सदर माहिती मेडिकल एक्सपर्टकडून घेण्यात आली आहे. बिअर पिण्याचं आम्ही समर्थन करत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

beer | esakal