अभिनयापूर्वी जॅकलिन होती टीव्ही होस्ट आणि रिपोर्टर , जाणून घ्या नेट वर्थ

Anuradha Vipat

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.ती दररोज तिचे स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते जे खूप व्हायरल होतात.

Actress Jacqueline

भारतीय सिनेसृष्टीत खूप नाव

मूळची श्रीलंकेची असलेल्या जॅकलिनने बॉलिवूड आणि भारतीय सिनेसृष्टीत खूप नाव कमावले आहे.

Actress Jacqueline

करिअरला सुरुवात

तिने 14 वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली आणि आतापर्यंत डझनभर हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Actress Jacqueline

जनसंवादाचा अभ्यास

चित्रपटांव्यतिरिक्त तिने वेब सीरिजमध्येही काम केले आहे. अभिनय आणि मॉडेलिंगच्या माध्यमातून आपला ठसा उमटवणाऱ्या जॅकलीनने जनसंवादाचा अभ्यास केला आहे हे फार कमी लोकांना माहिती असेल.

Actress Jacqueline

ऑस्ट्रेलियात पत्रकारितेचे शिक्षण

तिने ऑस्ट्रेलियात पत्रकारितेचे शिक्षण घेतले आणि वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी बहरीनमध्ये टीव्ही शो होस्ट करण्यास सुरुवात केली.

Actress Jacqueline

टेलिव्हिजन होस्ट आणि रिपोर्टर

अभिनय क्षेत्रात करिअर करण्यापूर्वी तिने टेलिव्हिजन होस्ट आणि रिपोर्टर म्हणूनही काम केले होते.

Actress Jacqueline

अभिनेता झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी केले पहिले हे काम, कौन बनेगा करोडपती 15 मध्ये झाला खुलासा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amitabh Bachchan