Belly Fat : उभ्यानेच कमी करायचंय पोट? ही योगासनं करा

सकाळ डिजिटल टीम

वजन कमी करण्यासाठी अनेक योगासने आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणतेही आसन निवडू शकता. 

Belly Fat | esakal

पण जाडीमुळे सगळीच सगळ्यांना जमतात असं नाही. त्यामुळे काही सोपे आसनं सुचवत आहोत.

Belly Fat | esakal

तिर्यक ताडासन हे बद्धकोष्ठता, कंबरे जवळ जमा झालेली चरबी आणि शरीर लवचिक बनवण्यासाठी मदत करते.

Belly Fat | esakal

त्रिकोनासन हे अतिशय सोपे आसन आहे. हे आसन कॉन्फिगरेशन शैलीचे आसन मानले जाते. हे करण्याचा कालावधी ३० सेकंदांचा आहे.

Belly Fat | esakal

याची पुनरावृत्ती एका पायाने दररोज ३-५ वेळा करता येते. त्रिकोनासनाच्या सततच्या सरावाने घोटे, मांड्या आणि गुडघे मजबूत होतात.

Belly Fat | esakal

कोनासनाने रक्तप्रवाह सुरळीत होतो, शरीर चपळ, पाठीचा कणा लवचिक, चेहरा तेजस्वी होतो. कप निघून जातो, पायाचे स्नायू आणि फुफ्फूसं बळकट होतात.

Belly Fat | esakal

प्रसारित पादोत्तानासन या आसनाचा नियमित सराव केल्याने पाठीमागचा भाग आणि हॅमस्ट्रिंग्स मजबूत होतात. तर बरगड्या आणि पायांना चांगला ताण येतो.

Belly Fat | esakal

या आसनात डोकं खाली गेल्याने रक्तप्रवाह डोक्याच्या दिनेशे होतो. त्यामुळे अधिक उर्जा जाणवते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belly Fat | esakal