कडूलिंबाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे

Anuradha Vipat

कडूलिंबाची पाने

कडूलिंबाच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीज असतात

Benefits of bathing lemon leaves

आरोग्य समस्या

आठवड्यातून दोन दिवस याच्या पाण्याने अंघोळ केली तर अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या कंट्रोल केल्या जाऊ शकतात.

Benefits of bathing lemon leaves

मुरुमांची समस्या

कडूलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने मुरुमांची समस्या दूर होते

Benefits of bathing lemon leaves

केसांमध्ये चमक

केसांमध्ये चमक आणण्यासाठी कडूलिंबाच्या पाण्याचा वापर करा

Benefits of bathing lemon leaves

डोळ्याच्या आरोग्यासाठी चांगले

कडूलिंबाच्या पाण्याने आंघोळ करणे डोळ्याच्या आरोग्यासाठी चांगले आहे

Benefits of bathing lemon leaves

घामाेळ्यांपासून मुक्तता

कडूलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने घामाेळ्यांपासून मुक्तता मिळते

Benefits of bathing lemon leaves

घामाच्या वासापासून मुक्तता

कडूलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने घामाच्या वासापासून मुक्तता मिळते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Benefits of bathing lemon leaves