शरीराला थंडावा देण्याबरोबरच बहुगुणी ताकाचे आहेत अनेक फायदे Health Tips

Aishwarya Musale

शरीराला थंडावा देते

कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. अशा वेळी शरीराला थंडावा देण्यासाठी ताक फार फायदेशीर आहे.

butter milk | sakal

ताकाचे फायदे

ताकामध्ये शरीर थंड ठेवण्याबरोबरच अनेक औषधी घटक देखील असतात. जाणून घ्या ताकाचे फायदे.

butter milk | sakal

रोग प्रतिकार शक्ती वाढते

ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते.

butter milk | sakal

उष्णता कमी होते

ताकात व्हिटामिन B 12, कॅल्शियम, पोटेशियम आणि फॉस्फरससारखे घटक असतात, असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ताक शरीरातील उष्णता त्वरित कमी करते.

butter milk | sakal

मीठ टाकून प्या

वारंवार लघवीचा त्रास होत असेल, तर ताकात मीठ टाकून प्यावे. यामुळे त्रास कमी होतो.

butter milk | sakal

डोकेदुखी कमी होते

जायफळ पूड ताकात मिसळून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.

butter milk | sakal

पोटदुखीचा त्रास कमी होतो

तुम्हाला जर पोटदुखीचा त्रास असेल तर अशा वेळी ताक प्यायल्यास तुमची पोटदुखी थांबेल.

butter milk | sakal

काळीमिरी घालून प्या

तुम्हाला जर पित्ताचा त्रास होत असेल तर अशा वेळी ताकात साखर आणि काळीमिरी घालून प्यावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

butter milk | sakal