Kesar Tea : केशरचा चहा पिण्याचे हे जबरदस्त फायदे माहितीयेत का ?

नमिता धुरी

केशरमध्ये अॅण्टिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे केशरचा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत.

Kesar Tea

मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य चांगले राहाते.

Kesar Tea

पाळी

मासिक पाळीच्या वेदना कमी होतात.

Kesar Tea

रक्तदाब

रक्तदाब नियंत्रणात राहातो.

Kesar Tea

रोगप्रतिकार

रोगप्रतिकार क्षमता सुधारते.

Kesar Tea

दृष्टी

डोळ्यांना रक्त पुरवठा चांगला होऊन दृष्टी सुधारते.

Kesar Tea

कर्करोग

कर्करोगाशी लढण्यासाठी केशर चहाचा उपयोग होतो.

Kesar Tea

वजन

वजन कमी करण्यास मदत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kesar Tea