अंडी खाण्याचे 'हे' आहेत फायदे

Chinmay Jagtap

अंडी खाण्याचे खूप फायदे असतात. मात्र कित्येकांना ते माहित नसतात

benefits of eating eggs | sakal

जे लोक नियमिय व्यायाम करतात अशांसाठी अंडी ही फारच फायद्याची असतात. अंड्यामध्ये असलेले घटक वजन नियंत्रणात ठेवतात

benefits of eating eggs | sakal

ताण-तणाव कमी करते

जर एखादी व्यक्ती नेहेमीच बैचेन होत असेल तर अशा व्यक्तीने अंडी खाललीच पाहिजे. अंड्याचे सेवन केल्यामुळे ताण-तणाव कमी होण्यास मदत मिळते.

benefits of eating eggs | sakal

स्मरणशक्ती वाढवते

मेंदूला तल्लख ठेवणारे न्युट्रिएंट्स अंड्यात असतात. फोलेट, कोलिन हे मेंदुला बुस्ट करण्याचे काम करत असते.

benefits of eating eggs | sakal

डोळ्यांसाठी उत्तम

अंड्याच्या बल्कमध्ये व्हिटॅमिन A, झिंक हे घटक असतात. जे डोळ्यांना चांगले ठेवण्याचे काम करते

benefits of eating eggs | sakal

मजबूत हाडं

अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम असतात. तुम्हाला मजबूत हाड हवी असतील आणि हाडांना चांगली बळकटी हवी असेल तर तुम्ही अंडी खायलाच हवी.

benefits of eating eggs | sakal

निरोगी केस

केसांसाठी रिच हेअर फूड म्हणून अंड्याची ओळख आहे. अंड्यामध्ये व्हिटॅमिन A, E , बायोटीन आणि फोलेट असते. अंड्याचे सेवन केल्यामुळे हे घटक तुम्हाला मिळतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

benefits of eating eggs