Green Chili : हिरवी मिरची खाण्याचे असे आहेत फायदे

नमिता धुरी

हिरवी मिरची खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

हिरवी मिरची खाल्ल्याने चेहऱ्यावरील तेज कायम राहाते.

Green Chili

वजन कमी होते.

Green Chili

ताण-तणाव कमी होतो.

Green Chili

रोगप्रतिकार क्षमता वाढते.

Green Chili

दृष्टी चांगली होते.

Green Chili

हृदयाला चांगला रक्त पुरवठा होतो.

Green Chili

त्यामुळे जेवताना हिरवी मिरची नक्की खा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Green Chili