मक्याचे कणीस खाण्याचे फायदे

Anuradha Vipat

जीवनसत्त्वे आणि पोटॅशियम

मक्याचे कणीस जीवनसत्त्वे आणि पोटॅशियम समृद्ध असतात.eating maize corn

eating maize corn

व्हिटॅमिन बी

मक्याचे कणीस  व्हिटॅमिन 'बी'चा चांगला स्रोत आहे

eating maize corn

ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत

मक्याचे कणीस ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतो.

eating maize corn

हाडे आणि केस

याशिवाय हाडे आणि केसांनाही चांगले असते.

eating maize corn

रोगप्रतिकारक शक्ती

यात व्हिटॅमिन 'ए' असते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते

eating maize corn

दात मजबूत होण्यास मदत

मण्याचं कणीस खाल्ल्यामुळे दात मजबूत होण्यास मदत होते.

eating maize corn

कोलेस्ट्रॉलची मात्रा

मक्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रणात राहते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

eating maize corn