गावठी अंडी खाण्याचे फायदे

Anuradha Vipat

जीवनसत्त्वे

अंड्यामध्ये फोलेट म्हणजेच अ, ब १२ ब ५ आणि ब २ ही जीवनसत्त्वे असतात.

eating village eggs

महत्त्वाचे घटक

याबरोबरच फॉस्फरस, सेलेनियम, कॅल्शियम, ओमेगा ३ आणि इतर अनेक महत्त्वाचे घटक असतात.

eating village eggs

अंडे खाणे अतिशय आवश्यक

त्यामुळे तंदुरुस्तीसाठी दररोज एक अंडे खाणे अतिशय आवश्यक आहे.

eating village eggs

कोलेस्टेरॉलचे प्रमाण

अंड्यामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असले तरीही त्याचा शरीरावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.

eating village eggs

अमीनो अ‍ॅसिड्स

अंड्यांमध्ये सर्व नऊ अत्यावश्यक अमीनो अ‍ॅसिड्स असतात, जे शरीराच्या गरजा पूर्ण करतात.

eating village eggs

मेंदू

रोज अंडी खाल्ल्याने मेंदूच्या कार्यास प्रोत्साहन मिळते

eating village eggs

हृदय निरोगी राहण्यास मदत

रोज अंडी खाल्ल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

eating village eggs