पायाला तुपाने मालिश करण्याचे फायदे

Anuradha Vipat

चेहऱ्यावर अप्रतिम चमक

पायाच्या तळव्याला तुपाने मालिश केल्याने चेहऱ्यावर अप्रतिम चमक येते

foot massage with ghee

त्वचेच्या अनेक समस्या

तसेच त्वचेच्या अनेक समस्याही दूर होतील.

foot massage with ghee

शांत झोप

ज्यांना रात्री शांत झोप येत नाही, त्यांनी झोपण्यापूर्वी तळव्याला देशी तुपाने मसाज करावा.

foot massage with ghee

जोरजोरात घोरणे

जर तुमचा लाईफ पार्टनर झोपताना जोरजोरात घोरत असेल तर आजपासून त्यांच्या तळपायाला तूप लावा.

foot massage with ghee

नसा मजबूत होतात

पायाच्या तळव्याला तुपाने मालिश केल्याने नसा मजबूत होतात

foot massage with ghee

आम्लता

पायाच्या तळव्याला तुपाने मालिश केल्याने आम्लता कमी होते

foot massage with ghee

मूड आणि त्वचा टोन

पायाच्या तळव्याला तुपाने मालिश केल्याने मूड आणि त्वचा टोन सुधारते .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

foot massage with ghee