तूप लावून करा केसांची मालिश, दिसतील आश्चर्यकारक बदल

सकाळ वृत्तसेवा

उपाय

केसाची काळजी घेण्यासाठी विविध उपाय केले जातात

benefits of using ghee to hair malish

तेल

अशातच विविध प्रकारचे तेल हे सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे

benefits of using ghee to hair malish

फायदे

मात्र केसाला तूप लावल्याने अनेक फायदे होऊ शकतात हे तुम्हाला माहिती आहे का?

benefits of using ghee to hair malish

समस्या

केसाला तूप लावल्याने डँड्रफची समस्या दूर होऊ शकते

benefits of using ghee to hair malish

मजबूत

तुपामध्ये अँटिऑक्सिडंट, विटामिन व इतर घटक असतात ज्यामुळे केस मजबूत राहतात

benefits of using ghee to hair malish

खाज

वेळोवेळी केसाला खाज येत असेल तर तेही तूप लावल्याने बरे होते

benefits of using ghee to hair malish

केसाची वाढ

याचबरोबर वेळोवेळी केसाला तूप लावल्याने केस वाढण्यास मदत होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

benefits of using ghee to hair malish