Oil Massage : या शारीरिक दुखण्यांवर उपयुक्त आहे काळ्या तिळांचे तेल

नमिता धुरी

काळ्या तिळांच्या तेलाने शरीराला मालीश केल्याने अनेक समस्या दूर होतात.

Oil Massage

हाडांमधील सूज आणि वेदना कमी होतात.

Oil Massage

मनावरचा ताण हलका होतो.

Oil Massage

शरीराला आलेली सूज कमी होते.

Oil Massage

स्नायूंना आराम मिळतो.

Oil Massage

चरबी कमी होते.

Oil Massage

रक्ताभिसरण चांगले होते.

Oil Massage

खाज निघून जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oil Massage