गुलाबी क्रिस्टल आहे प्रेमाचं प्रतीक Rose Quartz Stone Benefits

Aishwarya Musale

प्रेमाचे प्रतीक

या क्रिस्टल ला लव स्टोन म्हणून ही ओळखले जाते . या क्रिस्टल ला प्रेमाचे प्रतीक मानले जाते

rose quartz | sakal

योग्य जोडीदार हवा असेल तर...

जर तुम्ही योग्य जोडीदाराच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हे अगदी योग्य क्रिस्टल आहे

rose quartz | sakal

वेगवेगळे आकार

या क्रिस्टल कहा रंग हा गुलाबी असतो . वेगवेगळ्या आकारांमध्ये हे क्रिस्टल उपलब्ध असते .

rose quartz | sakal

हे क्रिस्टल धारण करणाऱ्याची आकर्षण शक्ति वाढते .लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात.

rose quartz | sakal

सकारात्मक ऊर्जा

हृदय चक्राला जागृत करतात. सकारात्मक उर्जेचा संचार करतात .

rose quartz | sakal

दांपत्य जीवन सुखी होते. जर पती पत्नी मध्ये भांडणे होत असतील तर लगेचच घरी आणा गुलाबी क्रिस्टल .

rose quartz | sakal

घरात गुलाबी क्रिस्टल ठेवल्यामुळे घरातील सर्व लोकांमध्ये मध्ये प्रेम संबंध छान राहतात

rose quartz | sakal

भावनिक व मानसिक दृष्ट्या कमजोर लोकानी हा गुलाबी क्रिस्टल सोबत ठेवावा .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rose quartz | sakal