वारंवार सर्दी खोकला होतोय? झोपण्यापूर्वी प्या हळदीचं दूध

सकाळ डिजिटल टीम

हळदीचे दूध हे नेहमीच आरोग्यासाठी फायदेशीर असतं.

वारंवार सर्दी खोरला होत असेल तर हळदी दूध पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

दूध हे कॅल्शिमययुक्त असते ज्यामुळे सांधेदूसारखा आजार दूर होतो.

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास हळदीचे दूध खूप फायदेशीर असते.

शरीरावरील जखम लवकर भरुन काढण्यास हळदीचं दूध खूप फायदेशीर असते.

लिव्हर स्वच्छ ठेवण्यासाठी हळदीचं दूध खूप फायदेशीर असतं.

त्वचा अधिक चमकदार आणि तजेलदार ठेवण्यासाठी हळदीचं दूध खूप फायदेशीर असते. त्वचेवरील मुरुम असो की काळे डाग दूर करण्यासही मदत करते.

मधूमेह नियंत्रण ठेवण्यासही हळदीचं दूध प्यावं.

केसांच्या आरोग्यासाठीही हळदीचं दूध प्यावं. केसातील कोंडा दूर करण्यात हळदीचं दूध खूप फायदेशीर असतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Turmeric Milk | sakal