त्वचेसाठी लाभदायी आहे गव्हाचे पीठ, जाणून घ्या 'हे' फायदे

Monika Lonkar –Kumbhar

गव्हाचे पीठ

गव्हाच्या पीठाचा वापर केल्याने आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. 

wheat flour

त्वचेसाठी लाभदायी

गव्हाच्या पीठामध्ये पौष्टिक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर आहेत.

wheat flour

मृत त्वचा

गव्हाचे पीठ चेहऱ्यावर रगडल्याने त्वचेतील मृत त्वचा किंवा ज्याला आपण डेड सेल्स म्हणतो ते निघून जाण्यास मदत होते. 

wheat flour

डाग आणि मुरूम घालवण्यासाठी

चेहऱ्यावर येणारे मुरूम आणि काळे डाग घालवण्यासाठी गव्हाच्या पीठाचा जरूर वापर करा. यासाठी २ चमचे गव्हाचे पीठ घ्या. आता त्यामध्ये दुधाची साय आणि चिमूटभर हळद मिसळा.

wheat flour

चेहऱ्यावर येईल ग्लो

आता हे मिश्रण चेहऱ्यावर २०-२५ मिनिटांसाठी लावा. त्यानंतर, चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका. हा उपाय केल्याने चेहऱ्यावरील डागांची समस्या दूर होण्यास मदत होईल.

wheat flour

अतिरिक्त तेलाची समस्या

चेहऱ्यावर दिसणारे अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी देखील गव्हाचे पीठ फायदेशीर आहे. 

wheat flour

चेहरा दिसेल फ्रेश

चेहऱ्यावरील हे अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी ५ चमचे गव्हाचे पीठ घ्या. या पीठात आता १ चमचा मध, २ चमचे दूध आणि २-३ थेंब गुलाबजल मिसळा. आता हे मिश्रण चांगल्या चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

wheat flour