Nusrat Jahan : परी म्हणू की सुंदरा; नुसरत जहाँच्या सौंदर्याने नेटकरी घायाळ

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ (Nusrat Jahan) ही नेहमी आपल्या ग्लॅमरस रुपामुळं चर्चेत असते.

नुसरत जहाँ हे अभिनय आणि राजकारणातलं मोठं नाव आहे. नुसरत ही बंगाली सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. शिवाय, तृणमूल काँग्रेसची (Trinamool Congress) खासदार आहे.

नुसरत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत राहते. सर्वाधिक चर्चा होते ती तिच्या बोल्ड व ग्लॅमरस फोटोंची.

आता ती पुन्हा एकदा अशाच फोटोंमुळं चर्चेत आलीय.

सध्या आकाशी रंगाच्या साडीत तिनं केलेलं फोटोशूट चांगलंच गाजत आहे.

नुसरत सोशल मीडियावर अतिशय अ‍ॅक्टिव्ह असते. अनेकदा ती आपले फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते.

खासदार असण्यासोबतच नुसरत अभिनेत्रीदेखील आहे.

नुसरतनं खिलाडी, शोत्रु, खोका 420, जमाई, लव एक्स्प्रेस आणि क्रिसक्रोस या सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengali Actress Nusarat Jahan