Best Beaches In Mumbai : मुंबईतील फेमस अन् बेस्ट बीचेस

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतील बीचेस

मुंबईतील बीचेसवर आनंद लुटायचा असतील तर आज आम्ही तुम्हाला बेस्ट ऑप्शन्स सांगणार आहोत.

Best Beaches In Mumbai | sakal

वसई बीच

पिकनिकसाठी हा बीच उत्तम पर्याय आहे.

Best Beaches In Mumbai | sakal

मनोरी बीच

मनोरी बीचवरही तुम्ही खुप सुंदर वेळ घालवू शकता.

Best Beaches In Mumbai | sakal

कलांब बीच

कलांंब बीचही खूप जास्त फेमस आहे.

Best Beaches In Mumbai | sakal

अलिबाग बीच

अलिबाग बीचही खूप जास्त फेमस असून तुम्ही इथे जाऊन आनंद लूटू शकता.

Best Beaches In Mumbai | sakal

वर्सोली बीच

वर्सोली बीचला मिनी गोवा म्हणूनही ओळखले जाते.

Best Beaches In Mumbai | sakal

उरान बीच

उरान बीचही फिरण्यासाठी उत्तम आहे.

Best Beaches In Mumbai | sakal

नैगाव बीच

स्कुबा डायव्हिंग साठी नैगाव बीच खूप प्रसिद्ध आहे.

Best Beaches In Mumbai | sakal

किहीम बीच

मुंबईच्या जवळपास फिरण्यासाठी किहीम बीच खूप फेमस आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Beaches In Mumbai | sakal