Travel Story : देशात राहून मिळवा परदेशासारख्या दृश्यांचा आनंद

नमिता धुरी

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी परदेशात जाण्याची गरज नाही. भारतातच अशी काही ठिकाणे आहेत.

Travel Story

अंदमान

अंदमानात तुम्ही कमी पैशांत समुद्री जीवांचा आनंद घेऊ शकता.

Travel Story

औली

अलास्कासारखे अॅडव्हेंचर स्पोर्ट्स औली येथे करता येतील.

Travel Story

नैनिताल

नैनितालच्या तलावांचं सौंदर्य इंग्लंडप्रमाणे आहे.

Travel Story

पुदुचेरी

भारतात फ्रान्स बघायचा असेल तर पुदुचेरीला जा.

Travel Story

हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातील खज्जियारचे सौंदर्य स्वित्झर्लंडसारखे आहे.

Travel Story

केरळ

केरळमधील अल्लेप्पी व्हेनिससारखे आहे.

Travel Story

लडाख

भारतात ऑस्ट्रेलिया बघायचे असेल तर लडाखला जा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Travel Story