Best Documentary: आवर्जून पाहावेत असे माहितीपट

Swapnil Kakad

द माईंड एक्सप्लेन्ड

२०१९ मध्ये आलेली हि सिरीज 'माणसाचा मेंदू कसा काम करतो' ह्याचा उलगडा करते

The Mind Explained

गेट स्मार्ट विथ मनी

ह्या सिरीजमध्ये आर्थिक विषयातील जाणकार ४ वेगवेगळ्या परिवारांना वित्त व्यवस्थापनाबद्दल माहिती देताना दिसतात.

Get Smart with Money

द सोशल डाइलेमा

हा प्रसिद्ध माहितीपट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे त्याची सवय लावण्यात आणि आपली मतं आणि विचारांत फेरफार करण्यात कसे कारणीभूत आहेत त्याबद्दलचा शोध घेतला आहे

The Social Dilemma

ट्रस्ट नो वन

हि सिरीज गुन्हे अन्वेषक क्रिप्टो-करोडपती जेरी कॉटन ह्याच्या खुनाचा तपास करताना दाखवते

Trust No One

डर्टी मनी

ह्या ६ भागांच्या सिरीजचा प्रत्येक एपिसोड व्यावसायिक भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांमधले प्रमुख आरोपींची मुलाखत आणि त्यांची कहाणी दाखवते

Dirty Money

द प्लेबूक

ह्या माहितीपटामध्ये तज्ञ खेळ आणि जीवनात यश कसे मिळवावे ह्याबद्दल मार्गदर्शन करतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

The Playbook