Honeymoon Locations : उन्हाळ्यातील हनिमूनसाठी स्वस्तात मस्त ठिकाणे

नमिता धुरी

उन्हाळ्यात हनिमूनसाठी भारतातील काही ठिकाणे अगदी लोकप्रिय आहेत.

Honeymoon Locations

मनाली हे कोणत्याही ऋतूतील लोकप्रिय ठिकाण आहे.

Honeymoon Locations

नैनीतालमध्ये १० हजारांपेक्षा कमीमध्ये हनिमून होईल.

Honeymoon Locations

राजस्थानमधील जैसलमेरमध्ये मोठमोठे सुंदर महाल आहेत.

Honeymoon Locations

हिमाचल प्रदेशातील धर्मशालामध्ये १० ते १२ हजारांत हनिमून होईल.

Honeymoon Locations

ऊटीचाही पर्याय चांगला आहे.

Honeymoon Locations

दार्जिलिंगला पूर्व भारतातील स्वर्ग मानले जाते.

Honeymoon Locations

शिमला हे जोडप्यांच्या आवडीचं ठिकाण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honeymoon Locations