OTT Horror Movies: ओटीटीवरील 'हे' हॉरर चित्रपट नक्की पाहा!

सकाळ डिजिटल टीम

13 बी

13 बी हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता. या चित्रपटात आर. माधवननं प्रमुख भूमिका साकारली आहे.

Horror Movies

घोस्ट स्टोरीज

"घोस्ट स्टोरीज" या चित्रपटात चार हॉरर स्टोरीज दाखवण्यात आल्या आहेत. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

Horror Movies

परी

अभिनेत्री अनुष्का शर्माचा परी हा चित्रपट Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

Horror Movies

1920 हॉरर्स ऑफ द हार्ट

1920 हॉरर्स ऑफ द हार्ट हा चित्रपट तुम्ही डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

Horror Movies

चंद्रमुखी-2

चंद्रमुखी-2 या चित्रपटात कंगना रनौतनं प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला.

Horror Movies

दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा तुंबाड हा चित्रपट अनेक जणांचा ऑल टाइम फेवरेट हॉरर चित्रपट आहे. हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राइज या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

Horror Movies

लक्ष्मी

अक्षय कुमारचा लक्ष्मी हा चित्रपट 2020 मध्ये रिलीज झाला. हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे.

Horror Movies

राझ

राझ हा चित्रपट 2002 मध्ये रिलीज झाला. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर तुम्ही पाहू शकता. या चित्रपटात बिपाशा बासूनं प्रमुख भूमिका साकारली आहे.

Horror Movies

स्त्री

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा स्त्री हा चित्रपट नेटफ्लिक या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता.

Horror Movies

भूत

विकी कौशलचा भूत हा चित्रपट प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horror Movies