Lavasa City : लवासातील ही सुंदर ठिकाणे पाहिलीत का ?

नमिता धुरी

लवासा सिटीतील ही नयनरम्य ठिकाणे एकदा तरी पाहावीत.

Lavasa City

तिकोना किल्ल्याचा परिसर गिर्यारोहणासाठी उत्तम आहे.

Lavasa City

दासवे व्ह्यूपॉइंटवरून सुंदर दृश्य पाहायला मिळते.

Lavasa City

वरसगांव धरण हे पावसाळ्यातील लोकप्रिय धरण आहे.

Lavasa City

टेमघर धरणावरही बरीच गर्दी असते.

Lavasa City

बम्बूसा येथे बांबूने तयार केलेली शिल्पे आणि कलाकृती आहेत.

Lavasa City

लेकशोरे वॉटर पार्क येथे जलक्रीडा करता येते.

Lavasa City

ऐतिहासिक वास्तू म्हणून घानागढ किल्ल्याला भेट देऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lavasa City