गिफ्ट देण्यासाठी 'या' आहेत परफेक्ट स्मार्टवॉच | Best Smart watch

सकाळ डिजिटल टीम

OnePlus Nord Watch ची किंमत फक्त ४,४९९ रुपये आहे.

OnePlus Nord Watch

दमदार फीचर्ससह येणारी Redmi Watch फक्त ३,९९९ रुपयात उपलब्ध आहे.

Redmi Watch

१.३६ इंच एमोलेड डिस्प्लेसह येणारी Pebble Cosmos Luxe वॉच ४,२९९ रुपयात खरेदी करू शकता.

Pebble Cosmos Luxe

Just Corseca Ray Kanabis वॉचसाठी ४,४९० रुपये खर्च करावे लागतील.

Just Corseca Ray Kanabis

Fastrack Reflex Play वॉच ४ हजार रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध आहे.

Fastrack Reflex Play

Fire-Boltt Thunder मध्ये तुम्हाला अनेक शानदार फीचर्स मिळतील. वॉचची किंमत ३,९९९ रुपये आहे.

Fire-Boltt Thunder

Fire-Boltt Almighty वॉचला ३,६९९ रुपयात खरेदी करता येईल.

Fire-Boltt Almighty

Dizo Watch D Talk ३,९९९ रुपयात उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dizo Watch D Talk