Best Smartwatach: अवघ्या ३ हजारात खरेदी करा भन्नाट स्मार्टवॉच

सकाळ डिजिटल टीम

नियमित घड्याळाच्या तुलनेत सध्या स्मार्टवॉच खरेदीचे प्रमाण वाढले आहे.

Smartwatch

तुम्ही अवघ्या ३ हजार रुपयांच्या बजेटमध्ये शानदार स्मार्टवॉच खरेदी करू शकता.

Smartwatch

Amazon, Flipkart वर स्मार्टवॉच खूपच स्वस्तात उपलब्ध आहेत.

Smartwatch

boAt Xtend Pro Smartwatch ला अवघ्या २९९९ रुपयात खरेदी करता येईल.

boAt Xtend Pro Smartwatch

Noise ColorFit Ultra SE स्मार्टवॉचची किंमत २,७९९ रुपये आहे.

Noise ColorFit Ultra SE

कॉलिंग सपोर्टसह येणाऱ्या Fire-Boltt Ring 3 ला तुम्ही २,९९९ रुपयात खरेदी करू शकता.

Fire-Boltt Ring 3

Boult Dive+ Bluetooth Calling स्मार्टवॉचला २,८१८ रुपयात खरेदी करता येईल.

Boult Dive+ Bluetooth Calling

Amazfit Bip U Smart Watch फक्त २,४९९ रुपयात उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazfit Bip U Smart Watch