नेहा पेंडसेने आई होण्याबद्दल आयुष्यात घेतला मोठा निर्णय

Devendra Jadhav

नेहा पेंडसे

नेहा पेंडसे ही मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

Neha Pendse | Instagram

नटसम्राट

नेहाला आजवर आपण नटसम्राट, जून, देवदास अशा हिंदी - मराठी सिनेमांंमध्ये अभिनय केलाय

Neha Pendse | Instagram

आई

नेहाने एका मुलाखतीत तिच्या आई होण्याबद्दल महत्वाचा खुलासा केलाय

Neha Pendse | Instagram

जबाबदारी

नेहाने तिचे एग्ज फ्रिज केले होते, कारण आई होण्याची जबाबदारी ती घेऊ शकेल असं तिला वाटलं नव्हतं

Neha Pendse | Instagram

नेहा पेंडसे

पण भविष्यात मातृत्वाची जबाबदारी स्वीकारायची तयारी झाल्यास नेहा पेंडसे आई होऊ शकते असंही तिने सांगितले आहे

Neha Pendse | Instagram

भाभीजी घर पर है

नेहा सध्या भाभीजी घर पर है मालिकेत अभिनय करत आहे

Neha Pendse | Instagram

फॅन्स

नेहाच्या सोशल मिडियावर तिचे फॅन्स लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neha Pendse | Instagram