Bhagyashree Milind : मराठमोळ्या भाग्यश्रीचं हॉट फोटोशुट...

सकाळ डिजिटल टीम

२०१३मध्ये आलेल्या बालक पालक म्हणजेच 'बीपी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद

Bhagyashree Milind

भाग्यश्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Bhagyashree Milind

भाग्यश्री सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Bhagyashree Milind

अशातच भाग्यश्रीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Bhagyashree Milind

भाग्यश्रीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Bhagyashree Milind

चाहतेही भाग्यश्रीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Bhagyashree Milind

या फोटोत भाग्यश्री खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagyashree Milind