नारी इन सारी, सब पे भारी! Bhagyashree Mote

Vaishali Patil

हॉट आणि बोल्ड अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

Bhagyashree Mote

भाग्यश्री मोटेने सोशल मीडियावरील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Bhagyashree Mote

लाल साडितील हे फोटो चाहत्यांना खुप आवडले आहेत.

Bhagyashree Mote

ती तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Bhagyashree Mote | esakal

इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते. 

Bhagyashree Mote

अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये भाग्यश्रीने काम केले आहे.

Bhagyashree Mote

ती तिचे हॉट फोटो शेअर करत ती चाहत्यांना चांगलच घायाळ करते.

Bhagyashree Mote

अनेकदा तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे तिला ट्रोल देखिल केलं जातं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagyashree Mote