Bhagyashree Mote : सौंदर्यातला साधेपणा कसा असतो?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा साधेपणा सर्वश्रूत आहे

Bhagyashree Mote

तिचे हे साधे आणि निर्मळ फोटो व्हायरल होत आहेत

Bhagyashree Mote

खरं सौंदर्य हे साधेपणामध्येच असते

Bhagyashree Mote

भाग्यश्री अशीच सधी, सुंदर आणि अस्सल अभिनेत्री आहे

Bhagyashree Mote

भाग्यश्रीने मराठीसह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये काम केलेलं आहे

Bhagyashree Mote

भाग्यश्रीने 'काय रे रास्कला' या चित्रपटातून इंडस्ट्रित पदार्पण केलं

Bhagyashree Mote

त्यापूर्वी तिने अनेक मालिकांमधून भूमिका केलेल्या

Bhagyashree Mote

तेलुगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटात भाग्यश्री झळकली होती

Bhagyashree Mote

तिने 'माझ्या बायकोचा प्रियकर' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे

Bhagyashree Mote

आज चाहत्यांनी तिचे फोटो शेअर करुन तिला भरभरुन प्रेम दिलं आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagyashree Mote