लाडक्या भाग्यश्री मोटेचे न ऐकलेले किस्से!

सकाळ डिजिटल टीम

Bhagyashree Mote

अभिनेत्री भाग्यश्री मोटेचे कधीही न ऐकलेले किस्से आज पाहुयात

Bhagyashree Mote

भाग्यश्री

मराठीसह भाग्यश्रीने इतरही भाषांमध्ये काम केलंय

Bhagyashree Mote

हिंदी

तेलुगू, हिंदी आणि मराठीत भाग्यश्री झळकली आहे

Bhagyashree Mote

तेलुगू

तेलुगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटात भाग्यश्रीने भूमिका निभावली

Bhagyashree Mote

मराठी

तिने 'माझ्या बायकोचा प्रियकर' या मराठी चित्रपटामध्ये काम केलं आहे

Bhagyashree Mote

चमकली

एकदम कडक, काय रे रास्कला, चिकती गदीलो चिताकोटुडू यात भाग्यश्री चमकली होती

Bhagyashree Mote

व्हायरल

आज व्हायरल झालेल्या तिच्या फोटोंनी चाहत्यांची हृदयं धडधडली

Bhagyashree Mote

शेअर

चाहत्यांसाठी भाग्यश्री नवनवे फोटो शेअर करत असते

Bhagyashree Mote

कौतुक

भाषेच्या अन् प्रांताच्या पलीकडे जावून ओळख मिळवल्याने तिचं कौतुक आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagyashree Mote