Bhagyashree Mote : भाग्यश्रीला साडीत पाहून चाहते झाले खुश...

सकाळ डिजिटल टीम

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर सक्रिय असते

Bhagyashree Mote

 भाग्यश्री सोशल मीडियाद्वारे आपले फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते

Bhagyashree Mote

या फोटोत भाग्यश्रीचा अतिशय ग्लॅमरस अवतारात दिसत आहे

Bhagyashree Mote

गेल्या काही दिवसांपासून भाग्यश्री वजन वाढीच्या समस्येने ग्रस्त आहे

Bhagyashree Mote

भाग्यश्री मोटेने 'काय रे रास्कला' या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं

Bhagyashree Mote

यापूर्वी भाग्यश्री काही मालिकांमध्ये झळकली होती

Bhagyashree Mote

भाग्यश्री सोशल मिडीयावर सक्रिय असते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagyashree Mote