Bhagyashree Mote च्या नवीन हेअरकटवर तिच्या फॅन्सनी जीव ओवाळून टाकला

Devendra Jadhav

भाग्यश्री मोटे माहिती

भाग्यश्री मोटे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Bhagyashree Mote | SAKAL

भाग्यश्री मोटे लोकप्रिय अभिनेत्री

अभिनेत्री भाग्यश्री मोटे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

Bhagyashree Mote | SAKAL

भाग्यश्रीची चर्चा

भाग्यश्री सोशल मीडियावर चर्चेत असलेली अभिनेत्री आहे

Bhagyashree Mote | SAKAL

भाग्यश्रीच्या मालिका

भाग्यश्रीने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये अभिनय केलाय

Bhagyashree Mote | SAKAL

भाग्यश्रीने हिंदीत डंका

मराठीसोबतच भाग्यश्रीने हिंदीत सुद्धा अभिनयाचा डंका वाजवला आहे

Bhagyashree Mote | SAKAL

भाग्यश्रीचं हिंदी फॅन फॉलोईंग

भाग्यश्रीचं हिंदी सोबत मराठीत सुद्धा प्रचंड फॅन फॉलोईंग आहे

Bhagyashree Mote

भाग्यश्रीचा नवीन प्रोजेक्ट

भाग्यश्रीच्या नवीन प्रोजेक्ट्सची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.