Bhagyashree Patwardhan : 'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्रीचं किलर सौंदर्य

सकाळ डिजिटल टीम

'मैंने प्यार किया'मधील सुमन आजही सगळ्यांना आठवते

Bhagyashree Patwardhan

ही भूमिका साकारणाऱ्या भाग्यश्री पटवर्धन हिनं तिच्या सौंदर्य आणि अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली होती

Bhagyashree Patwardhan

ही सदाबहार अभिनेत्री आता परीक्षकाच्या खुर्चीत बसून महत्त्वाची जबाबदारी निभावत आहे

Bhagyashree Patwardhan

मराठी कुटुंबातील भाग्यश्रीनं पहिल्याच हिंदी सिनेमातून तिच्या कामाची छाप पाडत अनेक पुरस्कारांवर नाव कोरलं

Bhagyashree Patwardhan

महाराष्ट्रातील सांगलीच्या राजघराण्यात भाग्यश्रीचा जन्म झाला होता

Bhagyashree Patwardhan

श्रीमंत राजा विजयसिंह राव माधोराव पटवर्धन यांची ही कन्या

Bhagyashree Patwardhan

भाग्यश्रीचं संपूर्ण नाव, श्रीमंत राजकुमारी भाग्यश्री राजे पटवर्धन असं आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagyashree Patwardhan