'भक्षक'चा ट्रेलर रिलीज, मुलींवर होणाऱ्या अन्याया विरोधात आवाज उठवताना दिसली भूमी

Anuradha Vipat

चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

भूमी पेडणेकरच्या 'भक्षक' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये भूमी प्रेस रिपोर्टरची भूमिका साकारताना दिसत आहे.

'Bhakshak' trailer released

अन्याया विरोधात आवाज

रिपोर्टरच्या भूमिकेत भूमी निष्पाप मुलींवर होणाऱ्या अन्याया विरोधात आवाज उठवते. पण, या लढ्यात तिला साथ देण्यासाठी फार कमी लोक मिळतात आणि त्यात मोठे अडथळे येतात.

'Bhakshak' trailer released

हृदयस्पर्शी दृश्य

ट्रेलरच्या सुरुवातीलाच एक अतिशय हृदयस्पर्शी दृश्य आहे. घराच्या अंधाऱ्या खोलीत निरागस मुली बसल्या आहेत आणि एक 'भक्षक' त्यांना म्हणतो, 'तुम्हाला अनाथाचा अर्थ कळला का?

'Bhakshak' trailer released

यांच्याही भूमिका

या चित्रपटात संजय मिश्रा, सई ताम्हणकर आणि आदित्य श्रीवास्तव यांच्याही भूमिका आहेत.

'Bhakshak' trailer released

पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था

संपूर्ण पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था सत्तेच्या जोरावर कशी काम करते हे ट्रेलरमध्ये उत्तमरित्या दाखवण्यात आले आहे.

'Bhakshak' trailer released

सत्य मांडणाऱ्या पत्रकारांना...

प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आणि समाजाचे सत्य मांडणाऱ्या पत्रकारांना कशाप्रकारे त्रासातून जावे लागते तेही ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.

'Bhakshak' trailer released

'जिगरा'च्या सेटवरील आलियाचे फोटो व्हायरल , दिसली दमदार लूकमध्ये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alia's photos sets of 'Jigra'