भारती सिंहने 4 महिन्यांपर्यंत घरच्यांपासून लपवली होती तिची प्रेग्नेंसी

Anuradha Vipat

गरोदरपणाचा प्रवास

भारतीने तिचा गरोदरपणाचा प्रवास रुबीनासोबत शेअर केला.

Bharti Singh

प्रेग्नेंसीची बातमी

भारतीने सांगितले की, तिने काही काळ प्रेग्नेंसीची बातमी तिच्या घरच्यांपासून लपवून ठेवली होती.

Bharti Singh

4 महिने कोणालाच सांगितले नाही

भारती म्हणाली, 'जेव्हा मी गरोदर राहिले तेव्हा मी 4 महिने कोणालाच सांगितले नाही.

Bharti Singh

जेव्हा मी केक घेऊन गेले

माझ्या आई-वडिलांना किंवा सासरच्यांनाही माहीत नव्हते. म्हणून जेव्हा मी केक घेऊन गेले, ज्यात निळे आणि गुलाबी शूज होते.

Bharti Singh

माझी आई देसी आहे

माझी आई खूप देसी आहे. मी केक ठेवल्यावर तिने विचारले कोणाचा आहे. हे मुला-मुलींसाठी आहे हे त्यांना समजले नाही.

Bharti Singh

कोणाचा वाढदिवस आहे

भारती पुढे म्हणाली, 'ती म्हणाली कोणाचा वाढदिवस आहे? तिला शूज आवडतात. असेच काहीसे माझ्या बाबतीत घडले. तेव्हा माझ्या भाचीला समजले.

Bharti Singh

मग आई म्हणाली कि

मग माझी आई म्हणाली कि तू 4 महिने काम करत आहेस आणि तू मला सांगितले देखील नाहीस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharti Singh