राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगचे भजन व्हायरल

Anuradha Vipat

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा भव्य कार्यक्रम

22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा भव्य कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

Bhojpuri actress Akshara Singh

अभिनेत्री अक्षरा सिंग

या सोहळ्यापूर्वी भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगने तिच्या चाहत्यांसाठी एक खास भेट आणली आहे.

Bhojpuri actress Akshara Singh

भगवान रामावर एक भजन

या अभिनेत्रीने भगवान रामावर एक भजन गायले आहे, ज्याचे नाव आहे 'राम सबके हैं'.

Bhojpuri actress Akshara Singh

सोशल मीडियावर लोकप्रिय

अक्षरा सिंगच्या आवाजात गायलेले हे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर लोकप्रिय झाले आहे.

Bhojpuri actress Akshara Singh

या गाण्याचे बोल...

हे गाणे यूट्यूबवर खूप पसंत केले जात आहे. राम भक्तांना समर्पित या गाण्याचे बोल अतिशय सुंदर आहेत.

Bhojpuri actress Akshara Singh

अनेक क्लिप शेअर

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या गाण्याच्या अनेक क्लिपही शेअर केल्या आहेत.

Bhojpuri actress Akshara Singh

सिद्धार्थ आनंदच्या 'फायटर ' मधल नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

new song from Siddharth Anand's 'Fighter'