भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाची दिवाळी होती खास, पती विक्रांत सिंह राजपूतसोबत अशी केली साजरी

Anuradha Vipat

चाहत्यांमध्ये तिची लोकप्रियता

भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वाधिक पसंतीची अभिनेत्री मोनालिसाने आपल्या अभिनयाने आणि स्टाईलने चाहत्यांना वेड लावले आहे. अलीकडच्या काळात त्याच्या चाहत्यांमध्ये तिची लोकप्रियता खूप वाढली आहे.

Bhojpuri actress Monalisa

दिवाळी 2023 सेलिब्रेशन

मोनालिसाने या दिवाळीसाठी साधी पिवळ्या रंगाची साडी निवडली होती.अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर दिवाळी 2023 सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

Bhojpuri actress Monalisa

पिवळ्या रंगाची साडी

या फोटोंमध्ये ती पती विक्रांत सिंह राजपूतसोबत दिसत आहे. फोटोंमध्ये ती पिवळ्या रंगाच्या साडीत असून खूपच सुंदर दिसत आहे.

Bhojpuri actress Monalisa

उत्सवी वातावरण

तिचा नवराही पारंपरिक पोशाखात आहे. दोघेही एकत्र हसताना दिसत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक उत्सवी वातावरण दिसत आहे

Bhojpuri actress Monalisa

वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर

मोनालिसा आणि विक्रांतने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत.

Bhojpuri actress Monalisa

मोनालिसाचे कॅप्शन

फोटो शेअर करण्यासोबतच मोनालिसाने कॅप्शनमध्ये लिहिले - आमच्या प्रिय मित्रांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

Bhojpuri actress Monalisa

सुंदर लूकवर कमेंट

तिच्‍या फोटोंवर चाहतेही भरपूर कमेंट करत आहेत. कोणी तिच्या सुंदर लूकवर कमेंट करत आहे तर कोणी फॅन्स तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhojpuri actress Monalisa